इ टेंडरिंग भरून द्यायचा व त्या बरोबरील सुविधा देण्याचा बिजनेस मधून सिव्हिल इंजिनीअर व इतरांना व्यवसाय संधी


इ टेंडरिंग मधून 500 युवकांना मिळणार रोजगार

कॉन्ट्रॅक्टर ना टेंडर भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, जाणारे पैसे, वेळ हे तुम्हाला माहित आहे. याचा व्यावसायिक दृष्टीने विचार केला तर तुम्ही खूप फायदेशीर, कमी रिस्क व कमी गुंतवणुकीत व्यवसाय करू शकता.

टेंडर सुविधा केंद्र तुम्ही चालू करून महिना 2 लाख पर्यंत कमवू शकता. या मध्ये तुम्ही 10+ सुविधा कॉन्ट्रॅक्टर साठी तसेच इतर व्यवसायिकासाठी देऊ शकता.

या साठी लागणारे ट्रैनिंग 4 डिसेंबर पासून पुणे येथे सिव्हिल इंजिनीरिंग आय आय टी मध्ये दिले जाणार आहे.

4 व 5 डिसेंबर ला कॉन्ट्रॅक्टर ला बिजनेस करण्यासाठी लागणारे वेगवेगळे रजिस्ट्रेशन कसे करायचे याचे ट्रैनिंग दिले जाईल.

5 डिसेंबर ला दुपारच्या सत्रात डिजिटल सिग्नेचर बनवायची कशी व त्याची vendership दिली जाईल.

6 डिसेंबर ला ग्रामपंचायत चे टेंडर फ्लॅश / पब्लिश करण्याची ट्रैनिंग दिले जाईल.

7 व 8 डिसेंबर ला महाराष्ट्र मधील 200+ डिपार्टमेंट एकाच website वर टेंडर पब्लिश करत असतात त्या website वर टेंडर भरायचे ट्रेनिंग दिले जाईल.


स्टार मराठी ने घेतलेली दखल
https://starmarathi.me/500-youth-will-get-self-employed-from-e-tendering/

5 Days Etendering Business Training from 4th to 8th November

महाराष्ट्र न्युज ने घेतलेली दखल
https://youtu.be/uLlBBCw9fKc

UNITED WE GROUP BROUCHER
http://bit.ly/30AQ9EL

What is Etendering Business Module:
https://youtu.be/7bmxNNlbYok

Civil Engineering IIT Broucher Copy
http://bit.ly/32tfthE

Call 9112078534
9112078538

Whatsapp Us
https://wa.me/919112078539?text=unitedwegroup

www.civilengineeringiit.in

प्रत्येक सिव्हिल इंजिनीअर ला जॉब मिळवून देण्यासाठी तसेच ज्यांना व्यवसाय उभारणी करायची आहे त्यांच्या साठी आम्ही गेली 3 वर्ष काम करत आहोत.


Comments

Popular posts from this blog

Redevelopment of 30 Years Old Buildings