Posts

Showing posts with the label Etendering

इ टेंडरिंग भरून द्यायचा व त्या बरोबरील सुविधा देण्याचा बिजनेस मधून सिव्हिल इंजिनीअर व इतरांना व्यवसाय संधी

Image
इ टेंडरिंग मधून 500 युवकांना मिळणार रोजगार कॉन्ट्रॅक्टर ना टेंडर भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी, जाणारे पैसे, वेळ हे तुम्हाला माहित आहे. याचा व्यावसायिक दृष्टीने विचार केला तर तुम्ही खूप फायदेशीर, कमी रिस्क व कमी गुंतवणुकीत व्यवसाय करू शकता. टेंडर सुविधा केंद्र तुम्ही चालू करून महिना 2 लाख पर्यंत कमवू शकता. या मध्ये तुम्ही 10+ सुविधा कॉन्ट्रॅक्टर साठी तसेच इतर व्यवसायिकासाठी देऊ शकता. या साठी लागणारे ट्रैनिंग 4 डिसेंबर पासून पुणे येथे सिव्हिल इंजिनीरिंग आय आय टी मध्ये दिले जाणार आहे. 4 व 5 डिसेंबर ला कॉन्ट्रॅक्टर ला बिजनेस करण्यासाठी लागणारे वेगवेगळे रजिस्ट्रेशन कसे करायचे याचे ट्रैनिंग दिले जाईल. 5 डिसेंबर ला दुपारच्या सत्रात डिजिटल सिग्नेचर बनवायची कशी व त्याची vendership दिली जाईल. 6 डिसेंबर ला ग्रामपंचायत चे टेंडर फ्लॅश / पब्लिश करण्याची ट्रैनिंग दिले जाईल. 7 व 8 डिसेंबर ला महाराष्ट्र मधील 200+ डिपार्टमेंट एकाच website वर टेंडर पब्लिश करत असतात त्या website वर टेंडर भरायचे ट्रेनिंग दिले जाईल. स्टार मराठी ने घेतलेली दखल https://star...